Category: सामाजिक
-
कृषी महाविद्यालयाच्या कृषीदूतांमार्फत डिगोळ येथे जनावरांचे लसीकरण
उदगीर वसंतराव नाईक मराठवाडा कृषि विद्यापीठ संलग्नित कृषी महाविद्यालय, डोंगरशेळकी तांडा, उदगीर येथील बीएस. सी. (मानद) कृषी पदवीच्या सातव्या सत्रातील विद्यार्थ्यांमार्फत मौजे डिगोळ येथे ग्रामीण कृषी जागरूकता कार्यानुभव आणि कृषी औद्योगिक संलग्नता २०२४-२५ अंतर्गत जनावरांच्या लसीकरणाचा कार्यक्रम घेण्यात आला. केंद्र शासनाच्या पशुसंवर्धनाच्या (केंद्र पुरस्कृत योजनेअंतर्गत राष्ट्रीय पशुधन अभियान योजना) यामध्ये गाय, म्हैस, शेळी गटातील पशुंना…
-
कृषी महाविद्यालय उदगीरच्या कृषीदूतांची ग्रामीण बँकेला भेट
उदगीर कृषी महाविद्यालय डोंगरशेळकी तांडा उदगीर येथील कृषीदुत अरबाज बागवान, शिवराम बामनवाड, सुहास बनकर, आशिष बनसोडे, श्रेयस बिडवे, लक्ष्मण बिंगेवाड यांनी ग्रामीण कृषी कार्यानुभव अंतर्गत महाराष्ट्र ग्रामीण बँकेची भेट घेतली. शेतकऱ्यांना पीक कसे घ्यायचे हे चांगले माहीत असते परंतु बँकेकडून कर्ज कसे मिळवायचे याची माहिती नसते. अज्ञानाअभावी अनेक शेतकऱ्यांना खाजगी सावकारांकडून कर्जबाजारी व्हावे लागते. कृषी…
-
उदगीर | पिंपरी येथे जनावरांचे लसीकरण संपन्न.. पशुपालकांचा उत्स्फूर्त प्रतिसाद
उदगीर / प्रतिनिधी : वसंतराव नाईक मराठवाडा कृषि विद्यापीठाशी संलग्नित कृषि महाविद्यालय, डोंगरशेळकी तांडा, उदगीर येथील बी.एस.सी. कृषि पदवीच्या सातव्या सत्रातील विद्यार्थ्यांनी मौजे पिंपरी येथे ग्रामीण कृषी जागरूकता कार्यानुभव आणि कृषी औद्योगिक संलग्नता २०२४-२५ अंतर्गत जनावरांचे लसीकरण घेण्यात आले. यावेळी पिंपरी व आवलकोंडा या गावाने सहभाग घेतला. यामध्ये रोगाचे लसीकरण व गर्भ तपसणी इत्यादी, करण्यात…
-
कृषी महाविद्यालय उदगीरच्या कृषीदूतांची ग्रामीण बँकेला भेट
उदगीर/प्रतिनिधी : कृषी महाविद्यालय डोंगरशेळकी तांडा उदगीर येथील कृषीदुत ओम हणमे, अक्षय डोके, शुभम जगताप, समर्थ जगताप, प्रदीप कुंडकरी, सुरज जाधव व प्रसाद कांबळे यांनी ग्रामीण कृषी कार्यानुभव अंतर्गत महाराष्ट्र ग्रामीण बँकेची भेट घेतली. शेतकऱ्यांना पीक कसे घ्यायचे हे चांगले माहीत असते परंतु बँकेकडून कर्ज कसे मिळवायचे याची माहिती नसते. अज्ञानाअभावी अनेक शेतकऱ्यांना खाजगी सावकारांकडून…
-
SEBC प्रवर्गातील विद्यार्थ्यांना जात वैधता प्रमाणपत्र सादर करण्यात मुदतवाढ
Big9news Network मुंबई – अभियांत्रिकी, वैद्यकीय आणि इतर व्यावसायिक अभ्यासक्रमांना सन २०२४-२५ मध्ये विविध शैक्षणिक संस्थांमध्ये प्रवेश घेतलेल्या विद्यार्थांना जात वैधता प्रमाणपत्र सादर करण्यासाठी अर्ज केल्याच्या दिनांकापासून सहा महिन्याच्या कालावधीपर्यंत मुदत देण्याचा निर्णय मुख्यमंत्री एकनाथ शिंदे यांनी घेतला आहे. त्यामुळे आता विशेषत: मराठा समाजाच्या विद्यार्थ्यांना प्रमाणपत्र मिळण्यात येणाऱ्या अडचणी दूर होणार आहेत. राज्यात २० फेब्रुवारी…
-
महाविद्यालयीन कृषीदुतांनी बनवले शून्य उर्जा शीत कक्ष
उदगीर / प्रतिनिधी : कृषि महाविद्यालय डोंगरशेळकी तांडा च्या विद्यार्थ्यांनी शून्य उर्जेवर आधारित ग्रामीण भागात सहजरीत्या उपलब्ध होणाऱ्या साहित्यांचा वापर करून व सोप्या तंत्रांचा वापर करून कमी खर्चामध्ये भाजीपाला व फळे जास्त काळ टिकवून ठेवण्यासाठी शीत कक्ष बनविले. त्याला लोहारा येथील शेतकऱ्यांचा उत्तम प्रतिसाद मिळाला. कमी खर्चात भाजीपाला, फळे जास्त काळ टिकून ठेवण्यासाठी, फळाची व…
-
कृषी महाविद्यालय डोंगरशेळकी तांडा उदगीर येथील कृषीदूतांनी दिली कृषी संबंधित ॲपची माहिती
उदगीर : कृषी महाविद्यालय, डोंगरशेळकी तांडा उदगीर येथील कृषीदूतानी ग्रामीण जागरूकता कार्यानुभव कार्यक्रम आणि कृषी औद्योगिक संलग्नता उपक्रम वर्ष २०२४- २५ आवलकोंडा येथे विविध उप्रकमाच्या माध्यमातून उत्साहात साजरा केला जात आहे. हा ग्रामीण कृषी जागरूकता कार्यानुभव व कृषी औद्योगक संलग्नता उपक्रम संबंध मराठवाड्यामध्ये विविध कृषी महाविद्यालयाच्या माध्यमातून राबविण्यात येत आहे. या माध्यमातून आवलकोंडा गावामध्ये जाऊन…
-
कृषि महाविद्यालय उदगीर येथील कृषिदूतांचा डिगोळ येथे ग्रामीण जागरूकता कार्यानुभव कार्यक्रम करण्यात आला
उदगीर कृषी महाविद्यालय, डोंगरशेळकी तांडा उदगीर येथील कृषीदूतानी ग्रामीण जागरूकता कार्यानुभव कार्यक्रम आणि कृषी औद्योगिक संलखता उपक्रम वर्ष-२०२४ डिगोळ येथे विविध उप्रकमाच्या माध्यमातून उत्साहात साजरा केला जात आहे. हा ग्रामीण कृषी जागरूकता कार्यानुभव व कृषी औद्योगक संलझता उपक्रम संबंध मराठवाड्यामध्ये विविध कृषी महाविद्यालयाच्या माध्यमातून राबविण्यात येत आहे. या माध्यमातून डिगोळ गावामध्ये जाऊन कृषिटूतांनी शेतीशी संबंधितची…
-
महाविद्यालयीन कृषीदुतांनी बनवले शून्य उर्जा शीत कक्ष..! असे आहेत फायदे..!
उदगीर/ प्रतिनिधी कृषि महाविद्यालय डोंगरशेळकी तांडा च्या विद्यार्थ्यांनी ग्रामीण जागरूकता कार्यानुभव मार्फत शून्य उर्जेवर आधारित ग्रामीण भागात सहजरीत्या उपलब्ध होणाऱ्या साहित्यांचा वापर करून व सोप्या तंत्रांचा वापर करून कमी खर्चामध्ये भाजीपाला व फळे जास्त काळ टिकवून ठेवण्यासाठी शीत कक्ष बनविले. त्याला शेतकऱ्यांचा उत्तम प्रतिसाद मिळाला. कमी खर्चात भाजीपाला, फळे जास्त काळ टिकून ठेवण्यासाठी, फळाची व…
-
कृषी महाविद्यालयीन कृषीदुतांनी बनवले शून्य उर्जा शीत कक्ष..!
उदगीर : कृषि महाविद्यालय डोंगरशेळकी तांडा च्या विद्यार्थ्यांनी शेकापूर गावात ग्रामीण जागरूकता कार्यानुभव मार्फत शून्य उर्जेवर आधारित ग्रामीण भागात सहजरीत्या उपलब्ध होणाऱ्या साहित्यांचा वापर करून व सोप्या तंत्रांचा वापर करून कमी खर्चामध्ये भाजीपाला व फळे जास्त काळ टिकवून ठेवण्यासाठी शीत कक्ष बनविले. कमी खर्चात भाजीपाला, फळे जास्त काळ टिकून ठेवण्यासाठी, फळाची व भाजीपाल्यांची साठवण ही…