Day: April 13, 2021
-
उद्या संध्याकाळी 8 पासून काय सुरु काय बंद…
*उद्या संध्याकाळी 8 पासून काय सुरु काय बंद…* 📌उद्या संध्यकाळी 8 पासून राज्यात निर्बंध…. 📌उद्या संध्यकाळपासून ब्रेक द चेन या मोहिमेतर्गत 144 कलम लागू.. 📌उद्यापासून राज्यात संचारबंदी 📌अत्यावश्यक काम नसेल तर कोणीही बाहेर पडू नये… 📌सर्व आस्थापना बंद राहतील (अत्यावश्यक सेवा वागळता) 📌सार्वजनिक वाहतूक व्यवस्था बंद राहणार नाही… त्याचा वापर केवळ अत्यावश्यक सेवेसाठीच 📌रुग्णालये, मेडीकल,…
-
राज्यात १ मेपर्यंत कडक निर्बंध लागू ; वाचा सविस्तर
राज्यात १ मेपर्यंत कडक निर्बंध लागू *दुर्बल घटकांच्या मदतीसाठी ५ हजार ४७६ कोटींचे पॅकेज* *कोरोनाच्या संकटाचा मुकाबला करताना गरजूंच्या पाठिशी* *कुणाचीही आबाळ होऊ देणार नाही – मुख्यमंत्री उद्धव ठाकरे* *एक महिन्यांचा शिधा, शिवभोजन थाळीही मोफत देणार* *कामगारांसह, आदिवासी, असंघटीत क्षेत्राला दिलासा* मुंबई, दि. १३ : – कोरोना विषाणूची साखळी तोडणे आवश्यक असल्याने राज्यात आणखी…
-
आता.. ‘या’ पाच हॉस्पिटल मध्ये बेड उपलब्ध ; मनपा आयुक्तांची माहिती
सोलापूर मध्ये वाढता कोरोनाचा प्रादूर्भाव पाहता शहरातील विविध हॉस्पिटल महापालिकेच्यावतीने अधिग्रहित करण्यात येत आहे , त्या अनुषंगाने आज सोलापूर महानगरपालिकेच्या वतीने 5 हॉस्पिटल DCHC साठी अधिग्रहण केले आहे. त्यामध्ये एकूण 62 कोविड19 साठी बेड उपलब्ध करून देण्यात आले आहे. यामध्ये नोबल सुपर स्पेशलिस्ट हॉस्पिटल जनरल बेड-15, o2 -10 बेड, जुनाडे नर्सिंग होम 5 बेड, सुवा…
-
‘महाराष्ट्र राज्य कौशल्य विद्यापीठ’ अधिनियम, डॉ. आंबेडकर जयंतीदिनापासून अंमलात
राज्यातील युवक-युवतींना एकात्मिक आणि समग्र स्वरूपाचे कौशल्य प्रशिक्षण उपलब्ध व्हावे, तसेच त्यांना राष्ट्रीय व आंतरराष्ट्रीय स्तरावरील मान्यताप्राप्त कौशल्याधारित उच्च शिक्षणाद्वारे रोजगारक्षम करुन रोजगार, स्वयंरोजगाराच्या संधी निर्माण व्हाव्यात या हेतूने राज्यात महाराष्ट्र राज्य कौशल्य विद्यापीठ (सार्वजनिक-अर्थसहाय्यित) स्थापन करण्यात येत आहे. यासाठी विधानमंडळाने व मा. राज्यपालांनी संमत केलेले महाराष्ट्र राज्य कौशल्य विद्यापीठ अधिनियम राज्यात भारतरत्न डॉ. बाबासाहेब…
-
कहर कोरोनाचा | माढ्यात पुन्हा बाधितांची संख्या वाढली
शेखर म्हेञे माढा प्रतिनिधी: महाराष्ट्रासह सोलापूर जिल्ह्यातील कोरोनाचा प्रादुर्भाव मोठ्या प्रमाणात वाढत असून प्रशासनाच्या वतीने अनेक उपाय योजना करून देखील संसर्ग काही केल्या कमी होत नसताना दिसत आहे या पार्श्वभूमीवर येत्या एक-दोन दिवसात महाराष्ट्रात कडक लाॅकडाऊनचा निर्णय होण्याची शक्यता आहे असे संकेत सरकारच्यावतीने देण्यात आले आहे. सोलापूर शहरा बरोबर जिल्ह्यातील ग्रामीण भागात मोठ्या प्रमाणात कोरोना…
-
म्हाडाची लॉटरी योजना पूर्णपणे पारदर्शक व भ्रष्टाचारमुक्त – उपमुख्यमंत्री अजित पवार
‘सर्वांसाठी घरं’ हे शासनाचं धोरण असून ‘पुणे म्हाडा’ने आणलेली 2 हजार 890 घरांची लॉटरी हे त्या दिशेनं पडलेलं आश्वासक पाऊल आहे. ‘म्हाडा’ची लॉटरी योजना पूर्णपणे पारदर्शक व भ्रष्टाचारमुक्त असून कुणाच्याही खोट्या आश्वासनाला व फसवणुकीला बळी पडू नका. स्वत:च्या घराचं स्वप्न साकार करण्यासाठी अधिकाधिक जणांनी ‘पुणे म्हाडा’च्या लॉटरी योजनेत अर्ज करा, असं आवाहन उपमुख्यमंत्री अजित पवार…
-
कोरोनाचा नव्या स्ट्रेनमुळे वाढली चिंता; RT-PCR चाचणीही ठरतीये अयशस्वी
दि.13 : भारतात गेल्या अनेक दिवसांपासून कोरोना विषाणूचा प्रादुर्भाव (Corona Pandemic) वाढतचं चालला आहे. देशातील पाच राज्यात जास्त रुग्ण संख्या वाढत आहे. महाराष्ट्रात सर्वाधिक जास्त रुग्ण संख्या वाढत आहे. रुग्णांची वाढती संख्या देशासाठी चिंतेचा विषय ठरत आहे. शिवाय कोरोना विषाणूचा नवीन स्ट्रेन (Corona Virus new Strain) आणखीच धोकादायक बनत चालला आहे, असा खुलासा एका रिपोर्टमध्ये…
-
कोरोनाचे संकट आणखी भयंकर रूप घेण्याची भीती, मृतांची संख्या वाढणार; WHO ने दिला इशारा
दि.१३ : जगभरात कोरोनाने थैमान घातले आहे. अनेक देशात रुग्णांची संख्या वाढत आहे, त्याबरोबरच मृतांचीही संख्या वाढत आहे. अनेक देशात लसीकरण सुरू आहे. भारतातही दिवसेंदिवस कोरोना रुग्णांची संख्या वाढत आहे. महाराष्ट्रात कोरोना रुग्णांची संख्या सर्वाधिक वाढत आहे. मृतांची संख्या वाढत आहे. भारतासह जगभरात कोरोनाबाधितांची संख्या वाढत असताना जागतिक आरोग्य संघटनेने (WHO) धोक्याचा इशारा दिला आहे.…
-
मुख्यमंत्री उद्धव ठाकरे आजच मोठा निर्णय घेणार, लॉकडाऊनबाबत नियमावली जाहीर होणार : मंत्री असलम शेख
दि.१३ : महाराष्ट्रातील वाढणाऱ्या कोरोना रुग्ण संख्येच्या पार्श्वभूमीवर लॉकडाऊन लावण्याचे जवळजवळ निश्चित झाले आहे. यापूर्वीच मुख्यमंत्र्यासह अनेक नेत्यांनी लॉकडाऊनचे संकेत दिले होते. कोरोनाच्या वाढत्या प्रादुर्भावामुळे महाराष्ट्रात बिकट परिस्थिती निर्माण झाली आहे. कोरोनाला रोखण्यासाठी महाराष्ट्रामध्ये राज्यव्यापी लॉकडाऊन लागणार हे आता स्पष्ट झाले आहे. दरम्यान, राज्यात लॉकडाऊन लावण्याबाबत मुख्यमंत्री उद्धव ठाकरे हे आजच मोठा निर्णय घेणार असून,…
-
आज ग्रामीण भागात बरे झाले 484; तर नवे बाधित…
आज दि.13 एप्रिलच्या आकडेवारीनुसार सोलापूर ग्रामीणमध्ये तब्बल 925 कोरोनाबाधित रुग्णांची भर पडली आहे. सोलापूर शहर व जिल्ह्यात पॉझिटिव्ह रुग्णांची संख्या झपाट्याने वाढतेय. एकाच दिवशी 12 जणांचा मृत्यू झाला अशी माहिती देण्यात आली. आज मंगळवारी 13 एप्रिल रोजी ग्रामीण भागातील 925 जणांचे अहवाल पॉझिटिव्ह आले आहेत. यामध्ये 528 पुरुष तर 397 महिलांचा समावेश होतो. आज बरे…