Day: April 14, 2021
-
वाचा | शहरात लागू झाले आदेश ; संचारबंदी काळात काय राहणार सुरू, काय बंद…
मुख्यमंत्री उद्धव ठाकरे यांनी दिलेल्या आदेशानुसार ब्रेक द चेनचे नियम संपूर्ण राज्यभरात आज रात्री आठ वाजल्यापासून लागू झालेले आहेत. सोलापूर शहरात महापालिका आयुक्त पी. शिवशंकर यांनी आज 14 एप्रिलच्या रात्री संचारबंदी काळातील नियमावली प्रसिद्ध केली आहे. शहरात लागू झालेले आदेश…
-
आदेश लागू | आजपासून जिल्ह्यात संचारबंदी ; अशी आहे नियमावली
राज्य सरकारने कोरोनाचा प्रादुर्भाव रोखण्यासाठी आज 14 एप्रिलच्या रात्री आठ वाजल्यापासून संचारबंदी लागू केली आहे. त्या पार्श्वभूमीवर सोलापूरचे जिल्हाधिकारी मिलिंद शंभरकर यांनी आदेश लागू केले आहेत…
-
आज सोलापूर शहरात 348 जण झाले बरे; तर 8 जणांचा मृत्यू
सोलापुरात शहरी भागातील कोरोना बाधितांची संख्या पुन्हा एकदा वाढत आहे. धक्कादायक बाब म्हणजे आज पुन्हा एकदा, एकाच दिवशी कोरोनाने तब्बल 8 जणांचा बळी घेतला आहे.शहरातील मृत्यूदर पुन्हा वाढत असल्याचे दिसून येत आहे. लसीकरण मोहीम युद्धपातळीवर सगळीकडे सुरू आहे.परंतु पुन्हा एकदा कोरोना विषाणू डोके वर काढत आहे.राज्यासह जिल्हा परिसरात पुन्हा एकदा बाधित रुग्णांची संख्या वाढत आहे.…
-
ग्रामीण | मृत्यूदर थांबेना आज 17 जणांचा मृत्यू…
आज दि.14 एप्रिलच्या आकडेवारीनुसार सोलापूर ग्रामीणमध्ये तब्बल 669 कोरोनाबाधित रुग्णांची भर पडली आहे. सोलापूर शहर व जिल्ह्यात पॉझिटिव्ह रुग्णांची संख्या झपाट्याने वाढतेय. एकाच दिवशी 17 जणांचा मृत्यू झाला अशी माहिती देण्यात आली. आज मंगळवारी 14 एप्रिल रोजी ग्रामीण भागातील 669 जणांचे अहवाल पॉझिटिव्ह आले आहेत. यामध्ये 415 पुरुष तर 254 महिलांचा समावेश होतो. आज बरे…
-
CBSE कडून दहावीच्या परीक्षा रद्द; बारावीच्या परीक्षा लांबणीवर
नवी दिल्ली,दि.14 : भारतात कोरोना रुग्णांची संख्या दिवसेंदिवस वाढतच आहे. वाढणारी रुग्णांची संख्या चिंताजनक आहे. महाराष्ट्रात आज रात्री आठ पासून 30 एप्रिल पर्यंत संचारबंदी लागू करण्यात आली आहे. देशातील कोरोनाचा वाढता कहर पाहता केंद्र सरकारनं महत्त्वाचा निर्णय घेतला आहे. सीबीएसईं (CBSE) दहावीच्या परीक्षा रद्द करण्यात आल्या आहेत. तर बारावीच्या परीक्षा स्थगित करण्यात आल्या आहेत. परिस्थितीचा…
-
पक्ष वाढवणे हे माझे सर्वोच्च ध्येय आहे- कॉ.आडम मास्तर
सोलापूर दिनांक – कामगारांना न्याय मिळवून देण्यासाठी संघर्ष करताना माझ्यावर अनेक प्राणघातक हल्ले झाले.कामगारांनी त्यांचे प्राण पणाला लावून मला वाचवले म्हणून मला नामांकित पुरस्कार मिळाले.हे पक्ष कार्यकर्ता, पक्षाची सैद्धांतिक भूमिका आणि पोलादी शिस्त यामुळेच.यातून माझ्यासारखा कार्यकर्ता घडू शकतो म्हणून पक्ष वाढवणे हे माझे सर्वोच्च ध्येय आहे असे सत्काराला उत्तर देताना कॉ.आडम मास्तर म्हणाले. बुधवार दिनांक…
-
विडी ,यंत्रमाग व रेडिमेड शिलाई कामगारांनाही अनुदान द्या अन्यथा रस्त्यावरची लढाई अटळ – कॉ.आडम मास्तर
सोलापूर दिनांक – मा.मुख्यमंत्री उद्धव ठाकरे यांनी महाराष्ट्रात 14 एप्रिल पासून संचार बंदी आणि कोरोनाची प्रादुर्भाव रोखण्यासाठी कडक निर्बंध ची घोषणा केले.हे करताना नोंदणीकृत फेरीवाले रिक्षा चालक, बांधकाम कामगार घरेलू कामगार,आदिवासी,श्रावणबाळ,निराधार,दिव्यांग व अन्य काही घटकांसाठी अन्नधान्य व अनुदान राज्य सरकार मार्फत देण्याची तरतूद केली.वास्तविक पाहता ही तरतूद अत्यंत तुटपुंजी असून किमान 5 हजार रुपये दिले…
-
‘ब्रेक दि चेन’ अंतर्गत निर्बंध आदेश जारी ; सविस्तर माहिती
—
by
in अर्थ/उद्योग, आरोग्य, कला/संस्कृती, कृषी, क्रीडा, गुन्हे, तंत्रज्ञान, न्यायालय, पर्यटन, पर्यावरण, प्रशासकीय, मनोरंजन, महिला, राजकीय, व्हिडिओ, शिक्षण/करिअर, सामाजिकब्रेक दि चेन’ अंतर्गत निर्बंध आदेश जारी मुंबई दि.13 – राज्यावरील कोरोनाचे संकट निवारण्यासाठी राज्यात कडक निर्बंध लावण्याचा निर्णय घेण्यात आला आहे. बुधवार दि १४ एप्रिल रोजी रात्री ८ वाजेपासून दि १ मे पर्यंत राज्यात संचारबंदी लागू करण्यात आली आहे. १४४ कलम लागू करण्यात आले आहे. दरम्यान सर्वसामान्य नागरिकांना दिलासाही देणारे अनेक महत्वपूर्ण निर्णय देखील…