Month: June 2021
-

‘ती’ आली बरं का.. लस ओ.! ‘या’ सोलापुरातील केंद्रांवर…
Big9news Network 23 जून पासून सोलापुरातून गायब झालेली बहुप्रतिक्षित ती उद्या आपल्या सोलापुरात दाखल होत आहे. तरुणांपासून वृद्धांना हिची प्रतीक्षा लागून राहिली होती.अशी आरोग्यदायी लस अखेरीस उद्या सोलापुरातील केंद्रांवर लस उपलब्ध होणार आहे, अशी माहिती महापालिका प्रशासनाने दिली आहे. लस उपलब्ध नसल्याने सोलापूरला कोणी वाली नाही का.? असा प्रश्न सर्वसामान्य जनतेतून विचारला जात होता. Mh13…
-

ग्रामीण | आज 10165 अहवाल प्राप्त; बरे झाले 338
Big9news Network आज दि.30 जूनच्या आकडेवारीनुसार सोलापूर ग्रामीणमध्ये तब्बल 371 कोरोनाबाधित रुग्णांची भर पडली आहे. आज बुधवारी 30 जून रोजी ग्रामीण भागातील 371 जणांचे अहवाल पॉझिटिव्ह आले आहेत. यामध्ये 210 पुरुष तर 161 महिलांचा समावेश होतो. आज बरे होऊन घरी गेलेल्या व्यक्तींची संख्या 338 आहे. यामध्ये 183 पुरुष तर 155 महिलांचा समावेश होतो. आज 3…
-

दिलासादायक | आज एकही मृत्यू नाही; तर नवे बाधित रुग्ण 8
Big9news Network सोलापूर शहर परिसरात कोरोना विषाणूचा संसर्ग कमी होत आहे.आज 8 जणांचा अहवाल पॉझिटिव्ह आला आहे. दिलासादायक बाब म्हणजे आज 5 जण बरे झाले तर एकही मृत्यू नाही. सोलापूर शहरात आज बुधवारी दि.30 जून रोजी कोरोनाचे नवे 8 रुग्ण आढळले असून यामध्ये 5 पुरुष तर 3 स्त्रियांचा समावेश आहे. आज एकूण 1237 जणांचे अहवाल…
-

सार्वजनिक गणेशोत्सवच्या अनुषंगाने गृह विभागाच्या मार्गदर्शक सूचना
Big9news Network कोविड-१९ मुळे उद्भवलेल्या संसर्गजन्य परिस्थितीचा विचार करता या वर्षीचा सार्वजनिक गणेशोत्सव (२०२१) साध्या पध्दतीने साजरा करण्याचा निर्णय घेण्यात आला आहे. त्या अनुषंगाने गृहविभागाने मार्गदर्शक सूचना जारी केल्या आहेत. ‘ब्रेक दि चेन’च्या अनुषंगाने लागू करण्यात आलेल्या निर्बंध पातळीबाबत (Level of Restrictions for Break the Chain) वेळोवेळी निर्गमित केलेल्या परिपत्रकानुसार इतर निर्बंध कायम राहतील. त्यामध्ये…
-

‘बीडीडी चाळ पुनर्विकासात कुणीही बेघर होणार नाही याची काळजी घ्या’ – मुख्यमंत्री
Big9news Network मुंबई : – मुंबईतील बीडीडी चाळ पुनर्विकासात कुणीही बेघर होणार नाही. चाळीतील प्रत्येकाच्या पुनर्वसनाची काळजी घेतली जाईल. या ठिकाणच्या पोलिसांच्या निवासस्थानांबाबत धोरणात्मक निर्णय घेण्यासाठी मंत्रीस्तरीय समिती स्थापन करण्याचे निर्देश मुख्यमंत्री उद्धव ठाकरे यांनी आज येथे दिले. पोलिसांच्या निवासस्थानांबाबत पुनर्विकास आणि पुनवर्सन यांच्या अनुषंगाने आराखडा तयार करण्यासाठी कार्यवाही करण्याच्या सूचनाही मुख्यमंत्र्यानी यावेळी दिल्या. मुख्यमंत्र्याच्या…
-

‘विद्यापीठ आणि अनुदानित महाविद्यालयीन विद्यार्थ्यांचे इतर शुल्क माफ’ – उच्च व तंत्र शिक्षण मंत्री उदय सामंत
Big9news Network मुंबई : कोविड १९ च्या प्रादुर्भावामुळे ज्या विद्यार्थी-विद्यार्थीनींचे आई/वडील/पालक मयत झाले असतील अशा विद्यार्थ्यांचे पदवी/पदव्युत्तर शिक्षण पुर्ण होईपर्यंतचे संपूर्ण शुल्क माफ करण्यात येत आहे, अशी घोषणा उच्च व तंत्रशिक्षण मंत्री उदय सामंत यांनी आज झालेल्या पत्रकार परिषदेत केली. मंत्री श्री.सामंत म्हणाले, अनुदानित महाविद्यालय व विद्यापीठीय विभागातील सर्व अभ्यासक्रमासाठी आकारण्यात येणाऱ्या इतर शुल्कांमधील जिमखाना…
-

पावसाळी अधिवेशनासाठी ३ व ४ जुलै रोजी RT-PCR चाचणी
Big9news Network मुंबई : महाराष्ट्र विधानमंडळाचे पावसाळी अधिवेशन ५ आणि ६ जुलै, २०२१ रोजी विधान भवन, मुंबई येथे आयोजित करण्यात आले असून त्यासाठी विधान भवन प्रवेशाकरीता कोविड-१९ संदर्भात RT-PCR चाचणी अनिवार्य करण्यात आली आहे. विधानसभा आणि विधानपरिषद कामकाज सल्लागार समितींच्या दिनांक २२ जून, २०२१ रोजी झालेल्या बैठकीत याबाबत झालेल्या निर्णयाच्या अंमलबजावणीसाठी विधान भवन, मुंबई येथे…
-

रात गेली हिशोबात पोरगं नाही नशिबात- पवारांच्या दिल्ली बैठकीची आ. पडळकर यांनी उडवली खिल्ली
Big9news Network सोलापूर : भाजपचे विधानपरिषदेचे आमदार गोपीचंद पडळकर यांनी पुन्हा एकदा राष्ट्रवादीचे अध्यक्ष शरद पवार यांच्यावर हल्लाबोल केला आहे. “शरद पवार साडेतीन जिल्ह्याचे स्वामी आहेत. शरद पवार मोठे आहेत हे मी मानत नाही, तुम्ही कोण मानत असाल तर तो तुमचा प्रश्न आहे” असं पडळकर म्हणाले. ते सोलापुरात आयोजित पत्रकार परिषदेत ते बोलत होते. सर्वोच्च…
-

विदर्भात पेट्रोकेमिकल कॉम्प्लेक्स प्रकल्पासाठी तांत्रिक व्यवहार्यता अहवाल तयार करण्याचे आदेश
Big9news Network विदर्भात जागतिक दर्जाचे पेट्रोकेमिकल कॉम्प्लेक्स तयार करण्यासाठी तांत्रिक व्यवहार्यता (टेक्नोफिझिबिलिटी) अहवाल तयार करण्याचे निर्देश केंद्रीय पेट्रोलियम मंत्री धर्मेंद्र प्रधान यांनी आज दिले. माजी मुख्यमंत्री आणि विधानसभेतील विरोधी पक्षनेते देवेंद्र फडणवीस यांनी यासंदर्भात आज केंद्रीय मंत्र्यांची नवी दिल्ली येथे भेट घेतली. विदर्भात जागतिक दर्जाचे पेट्रोकेमिकल कॉम्प्लेक्स स्थापन करण्यासंदर्भातील विदर्भ इकॉनॉमिक डेव्हलपमेंट कौन्सिलच्या (वेद) प्रस्तावावर…
-

24 तासांत घरफोडी करणारा जेरबंद ; संपूर्ण मुद्देमाल जप्त
Big9news Network २४ तासामध्ये सोलापूर शहरामध्ये घरफोडी करणारा आरोपी निष्पन्न करून त्यास जेरबंद केले. गुन्हे शाखा, सोलापूर शहर यांची कामगिरी आरोपी कडून चोरीस गेलेला १००% मुददेगाल हस्तगत • आरोपीकडून एकूण १,८५,०००/- रु किंमतीचा मुद्देमाल जप्त सोलापूर शहरामध्ये मागील काही दिवसांमध्ये सोलापुर शहरात घर फोडी चोरीचे विविध पोलीस ठाणेस गुन्हे दाखल झाले आहेत. त्या अनुषंगाने मा.…