Month: December 2021

  • जिल्हा परिषद राबविणार “जनसंजीवनी अभियान” -सीईओ स्वामी

    जिल्हा परिषद राबविणार “जनसंजीवनी अभियान” -सीईओ स्वामी

    Big9news Network शिक्षण विभागानंतर सीईओ स्वामींनी आता आरोग्य विभागाकडे आपला मोर्चा वळविला आहे. “स्वच्छ शाळा सुंदर शाळा” अभियानाच्या यशा नंतर स्वामींनी आता जिल्ह्यातील सर्व आरोग्य केंद्र व उपकेंद्राचे सौंदर्यीकरण व सक्षमीकरण करण्याचे ठरविले आहे. स्वच्छ शाळा सुंदर शाळा अभियानाची दखल शिक्षण मंत्री वर्षा गायकवाड यांनी घेवून राज्यभर हा उपक्रम राबविण्याचा निर्णय घेतला आहे. सातत्याने नवनवीन…

  • आदेश | शहरातील मंगल कार्यालय व सभागृहासाठी निर्बंध कडक

    आदेश | शहरातील मंगल कार्यालय व सभागृहासाठी निर्बंध कडक

    Big9news Network ज्या अर्थी, सार्वजनिक आरोग्य विभाग, मंत्रालय मुंबई यांचेकडील पत्र दि. १४ मार्च २०२० अन्वये कोरोना विषाणू (कोविड-१९) चा प्रादुर्भाव रोखण्यासाठी राज्यात साथ रोग प्रतिबंधात्मक कायदा १८९७ मधील तरतुदीच्या अंमलबजावणीसाठी अधिसुचना निर्गमित करणेत आलेली आहे. आणि त्या नियमावली प्रसिध्द केली असून महानगरपालिका आयुक्त यांना त्यांचे कार्यक्षेत्रासाठी कोविड १९ वर नियंत्रण आणण्यासाठी व त्याचा प्रादुर्भाव…

  • सोलापुर जिल्ह्यात नवे आदेश लागू

    सोलापुर जिल्ह्यात नवे आदेश लागू

    Big9news Network सोलापूर जिल्याची हद्द वगळून, ग्रामीण जिल्ह्याच्या हद्दीमध्ये सर्वत्र शांतता, कायदा व सुव्यवस्था अबाधित रहावी म्हणून 28 डिसेंबर 2021 रोजी सकाळी 8 वाजल्या पासून ते दिनांक 11 जानेवारी 2022 रोजी रात्री 8 वाजे पर्यंत या कालावधीत महाराष्ट्र पोलीस अधिनियम 1951 चे कलम 37 (1) आणि 37 (3) चे आदेश अप्पर जिल्हादंडाधिकारी शमा पवार यांनी जारी…

  • मंगळवेढा येथे छत्रपती शिवाजी महाराजांच्या पुतळ्याचे काम सुरू

    मंगळवेढा येथे छत्रपती शिवाजी महाराजांच्या पुतळ्याचे काम सुरू

    युवा नेते अभिजीत आबा पाटील यांच्याकडून ५ लाख १ हजार रू. मदतीचा हात सोलापूर जिल्हा /प्रतिनिधी मंगळवेढा येथे छत्रपती शिवाजी महाराजांचा पूर्णाकृती अश्वारूढ पुतळा उभारणीचे काम छत्रपती बहुउद्देशीय संस्थाने सुरू केले आहे. पुतळ्याचे कामकाज सुरू असल्याने पंढरपूर-मंगळवेढ्याचे युवा नेते अभिजीत आबा पाटील यांन ५ लाख १हजार रू. बहुउद्देशीय संस्थेला देऊन खारीचा वाटा उचलला आहे. मंगळवेढा…

  • माढा | माढेश्वरी देवीच्या मूर्तीला वज्रलेप ;15 दिवसात पूर्ण

    माढा | माढेश्वरी देवीच्या मूर्तीला वज्रलेप ;15 दिवसात पूर्ण

    Big9news Network शेखर म्हेत्रे /माढा प्रतिनिधी माढा शहराचे ग्रामदैवत श्री माढेश्वरी देवीच्या मूर्तीला 10 डिसेंबर ते 25 डिसेंबर या 15 दिवसाच्या कालावधीत माढेश्वरी देवीच्या मूर्तीला वज्रलेप करण्यात आले या कालावधीत भाविकासाठी मुळ मुर्तीचे दर्शन बंद करण्यात आले होते. माढा शहरातील देवीचे मंदिर हे ऐतिहासिक आहे. माढेश्वरी देवीच्या दर्शनासाठी राज्याच्या विविध भागातून भाविक येतात. मूर्तीच्या चेहऱ्यावरील…

  • ओसवाल फायनान्सने पटकावली सुर्या कार्पोरेट ट्रॉफी; श्रीराम ट्रान्सपोर्ट संघ उपविजेता

    ओसवाल फायनान्सने पटकावली सुर्या कार्पोरेट ट्रॉफी; श्रीराम ट्रान्सपोर्ट संघ उपविजेता

    Big9news Network चौकार षटकारचा पाऊस पाडून धडाकेबाज फलंदाजी करणाऱ्या ओसवाल फायनान्सने श्रीराम ट्रान्सपोर्टच्या संघाला नमवून यंदाच्या 10 व्या वर्षातील सुर्या कार्पोरेट ट्रॉफीवर आपले नाव कोरले. प्रमुख अतिथी प्रसिध्द अस्तिरोग तज्ञ डॉ. अभिजित वाघचवरे, सन्मित्र डेव्हलपर्सचे अनिकेत कलशेट्टी, निर्मल डेव्हलपर्सचे जयश संगा, शशिकांत टाकळीकर, सुर्या ग्रुपचे अध्यक्ष राजकुमार सुरवसे, संजय सुरवसे,मनोज भागवत यांच्या हस्ते विजेत्या ओसवाल फायनान्सच्या…

  • शिवाचार्य यांनी काशीसह होटगीचाही कारभार पहावा – राजकीय दिग्गजांची मागणी

    शिवाचार्य यांनी काशीसह होटगीचाही कारभार पहावा – राजकीय दिग्गजांची मागणी

    Big9news Network काशीपीठाचे उत्तराधिकारी डॉ. मल्लिकार्जुन शिवाचार्य यांची आमदार विजयकुमार देशमुख, माजी आमदार सिध्दाराम म्हेत्रे, विश्वनाथ चाकोते, रवी पाटील यांच्यासह अनेक भक्तांनी शनिवारी भेट घेतली. शिवाचार्यांनी काशीसह होटगीचाही कारभार पाहावा यासाठी आग्रह धरला. शिवाचार्यांनी भक्तांची विनंती मान्य करीत दोन्ही मठांचा कारभार पाहू असे सांगितले. काशीपीठाचे उत्तराधिकारी म्हणून डॉ. मल्लिकार्जुन शिवाचार्य यांची नुकतीच निवड झाली आहे.…

  • मोहोळ | दुचाकी-कार अपघात, एक ठार

    मोहोळ | दुचाकी-कार अपघात, एक ठार

    Big9news Network माेहोळ तालुक्यातील अनगरच्या जनावरांच्या बाजारातून शेळ्या खरेदी करून दुचाकीवरून निघालेल्या व्यापाऱ्याला पुण्याहून सोलापूरकडे भरधाव वेगाने निघालेल्या कारने पाठीमागून जोरदार धडक दिल्यानंतर दुचाकीवरील एक जण जागीच ठार झाला. कारमधील तिघे जण गंभीर जखमी झाले. ही घटना २५ डिसेंबर रोजी सकाळी साडेनऊ वाजता यावली गावच्या हद्दीत अनगर पाटी वळणावर घडली. यासीन बाबूलाल कमलीवाले असे मृताचे…

  • मंगळवेढा | टेम्पोची-कारची धडक; ३ ठार, चौघे जखमी

    मंगळवेढा | टेम्पोची-कारची धडक; ३ ठार, चौघे जखमी

    Big9news Network चुकीच्या दिशेने आलेल्या आयशर टेम्पोच्या धडकेने कारमधील तिघे ठार, तर चौघे जखमी झाले. शनिवारी पहाटे साडेपाचच्या सुमारास मंगळवेढा-सोलापूर रोडवरील ब्रम्हपुरी शिवारात दामाजी कारखाना पाटीजवळ हा भीषण अपघात झाला. जैनुद्दिन काशीम यादगिरे (वय ३५), साजिद हारून (वय ३५. दोघेही रा. उमदी, ता. जत, जि. सांगली) हे दोघे जागीच ठार झाले, तर कारचालक कमलेश ऊर्फ…

  • केगाव-हत्तूर बाह्यवळण रस्ता नवीन वर्षात सुरू

    केगाव-हत्तूर बाह्यवळण रस्ता नवीन वर्षात सुरू

    Big9news Network सोलापूर विजापूरला जाणाऱ्या केगाव ते हत्तूर या २२ किलोमीटरचा बाह्यवळण रस्ता फेब्रुवारीपर्यंत खुला होण्याची शक्यता आहे. यातील मंगळवेढा रोड ते हत्तूर मार्गाचे काम झाले आहे. चार-पाच दिवसांत येथे वाहतूक सुरू होणार आहे. तर केगाव वळणावरील उड्डाणपुलाखालून वाहतूक सुरू झाली आहे. सोलापूर ते विजापूर महामार्ग चौपदरीकरण सुरू आहे. त्यात या बाह्यवळणाचे काम केले जात…