Year: 2022
-

मोलकरणीने चोरले साडेतीन लाखांचे दागिने
Big9News Network करमाळा । कपाटाची स्वच्छता करताना मोलकरणीने त्यातील रोकड व तीन लाख ४३ हजारांचे दागिने लांबविले. १२ ते १८ डिसेंबर २०२१ या कालावधीत केम येथे हा प्रकार घडला. याप्रकरणी मोलकरणीविरुद्ध येथील पोलिसांत गुन्हा दाखल केला आहे. शालन अडगळे (रा. रोपळे, ता. माढा) असे गुन्हा दाखल झालेल्या मोलकरणीचे नाव आहे. ५० हजारांच्या रोकडसह सोने व…
-

खळबळजनक | माढा तालुक्यातील उपळाई गावात गोळीबार..
शेखर म्हेत्रे /माढा प्रतिनिधी: आज शुक्रवारी माढा येथील उपळाई गावात एका व्यक्तीवर गोळीबार झाल्याची माहिती समोर आली आहे .त्यामुळे संपूर्ण तालुक्यात खळबळ माजली आहे. उपळाई खुर्द चे सरपंच संदीप पाटील यांच्या घरी हा प्रकार सकाळी साडेआठ च्या सुमारास घडलाय.गोळीबार करणारी व्यक्ती ही संबंधित केवड येथील पेट्रोल पंपावर काम करणाऱ्या कर्मचारीचा नातेवाईक आहे. डिझेल चोरी करत…
-

सोलापुरात ग्रीन कॉरिडोर | महिलेने केले दोन्ही किडनी व डोळयाचे दान
Big9news Network अश्विनी रूरल मेडिकल कॉलेज, हॉस्पीटल व रिसर्च सेंटर, कुंभारी येथे दिनांक 5 जानेवारी रोजी एक मेंदु मृत महिलेस दाखल करण्यात आले. मेंदु महिलाच्या नातेवाईकांनी रूग्णांचे अवयव दान करण्याचा निर्णय घेतला. त्यानुसार दिनांक ६ जानेवारी रोजी मेंदु मृत महिलेवर शस्त्रक्रिया करून दोन किडनी व दोन डोळे काढण्यात आले. त्यापैकी रुबी हॉस्पीटल, पुणे येथील डॉ…
-

नीचतेचा कळस | बापानेच केला 16 महिन्याच्या चिमुकलीवर लैंगिक अत्याचार करून खून ! नराधम बापासह आई..
बाप लेकीच्या नात्याला काळीमा फासणारी संतापजनक घटना उघडकीस आली आहे. नराधम बापानेच केवळ 16 महिन्याच्या चिमुकलीवर लैंगिक अत्याचार करून तिला ठार मारले. ‘त्या’ मृतदेहाची विल्हेवाट लावण्यासाठी जाताना संतापजनक प्रकार उघडकीस आला. सिकंदराबाद – राजकोट एक्स या रेल्वेमध्ये एक मोठी खळबळजनक आणि माणुसकीला लाज वाटेल अशी घटना उघडकीस आली आहे. नराधम बापाने पोटच्या सोळा महिन्याच्या मुलीवर लैंगिक अत्याचार…
-

तर..काका साठेंना महामंडळ द्या ; राजीनाम्यानंतर पहिली मागणी..
Big9news Network राष्ट्रवादी काँग्रेस पार्टीचे जिल्हाध्यक्ष बळीराम काका साठे यांनी आपल्या जिल्हाध्यक्ष पदाचा राजीनामा दिल्याची माहिती समोर आली आहे. त्याला स्वतः काका साठे यांनी दुजोरा दिला आहे. मात्र जिल्हा परिषद आणि पंचायत समिती निवडणुका होई पर्यंत त्यांचा राजीनामा मंजूर करू नये यासाठी प्रदेश अध्यक्ष आणि पक्षश्रेष्ठींकडे मुंबईला जाऊन साकडे घालू अशी भूमिका दक्षिण सोलापूर तालुक्याचे…
-

सुर्यनमस्कारात ” एसव्हीसीएस”चे योगदान उल्लेखनीय – माध्यमिक शिक्षणाधिकारी भास्करराव बाबर
Big9news Network 75 करोड सुर्यनमस्कार राष्ट्रीय संकल्पात सोलापुर जिल्यातील अकरा कोटी सुर्यनमस्कारात “एसव्हीसीएस“चे योगदान उल्लेखनीय आहे असे प्रतिपादन माध्यमिक शिक्षणाधिकारी भास्करराव बाबर यांनी केले. देशाच्या ७५ व्या स्वातंञ्य दिनाचे औचित्य साधुन आयुष मंञालय आणि फीट इंडीया याच्या सौजन्याने गीता परीवाराच्या वतीने आणि जि.प.व मनपा शिक्षण विभाग यांच्या समन्वयातुन बुधवारी सकाळी अक्कलकोट रस्त्यावरील वीरतपस्वी शिक्षण संकुलात…
-

राष्ट्रवादीला रामराम | काका साठेंनी दिला अध्यक्षपदाचा राजीनामा
Big9news Network सोलापूर जिल्हा परिषदमध्ये अध्यक्षपदी कारकीर्द उत्कृष्टरित्या बजावणारे, राष्ट्रवादीचे सर्वेसर्वा शरद पवार यांच्याशी एकनिष्ठ असणारे उत्तर सोलापूर तालुक्याचे नेते बळीराम साठे यांनी आज आपल्या जिल्हा अध्यक्षपदाचा राजीनामा दिला आहे. राष्ट्रवादी काँग्रेसचे प्रदेशाध्यक्ष जयंत पाटील यांच्याकडे बळीराम उर्फ काका साठे यांनी जिल्हा अध्यक्ष पदाचा राजीनामा देत असल्याचे पत्र पाठवले आहे. वयाच्या ज्येष्ठतेनुसार आता कामाची दगदग…
-

बार्शी | ‘या’ योजनेसाठी साडेतीनशे कोटी रुपयांचा निधी – माजी मंत्री दिलीप सोपल
Big9news Network बार्शी उपसा सिंचन योजनेच्या २०२४ पर्यंत पूर्ण होणाऱ्या सर्व कामांच्या ३५०कोटी रुपयांच्या कामास राज्याचे जलसंपदा मंत्री नामदार जयंत पाटील यांनी सुप्रमा दिली असल्याची माहिती माजी मंत्री दिलीप सोपल यांनी दिली आहे सोपल यावेळी पुढे बोलताना म्हणाले की, बार्शी उपसा सिंचन योजना या महत्वकांशी प्रकल्पाची कामे निधीअभावी रखडली होती. या कामांमधील योजनेची परीपूर्णता होण्यासाठी…
-

राज्यातील महाविद्यालये 15 फेब्रुवारी पर्यंत बंद – उच्च आणि तंत्र शिक्षण मंत्री उदय सामंत
Big9news Network राज्यात कोरोनाच्या वाढत्या रुग्णसंख्येच्या पार्श्वभूमीवर महाविद्यालये आणि परीक्षांच्या बाबतीत मोठा निर्णय राज्य सरकार घेणार असल्याची चर्चा गेल्या दोन दिवसांपासून सुरू होती. आज राज्याचे उच्च व तंत्रशिक्षण मंत्री उदय सामंत यांनी यासंदर्भात घोषणा केली असून राज्यातील सर्व अकृषी महाविद्यालये आणि तंत्रशिक्षण संस्था १५ फेब्रुवारीपर्यंत बंद राहणार असल्याचं त्यांनी जाहीर केलं आहे. तसेच, सर्व विद्यापीठांनी…
-

हृदयद्रावक घटना | शेततळ्यात बुडून तीन मुलींचा मृत्यू
Big9news Network सोलापुरात आज एक दुर्दैवी घटना घडली असून उत्तर सोलापूर येथील मार्डी येथे शेततळ्यात बुडून तीन मुलींचा मृत्यू झाल्याची घटना समोर आली आहे. उत्तर सोलापूर येथील मार्डी या गावातील सदाशिव जगताप यांच्या शेतातील शेततळ्यात पाणी पिण्यास गेलेल्या तीन मुलींचा मृत्यू झाल्याची माहिती समोर आली आहे. मृतांची नावे – १)सानिका सोनार (अंदाजे वय वर्षं १७)…