Day: April 11, 2021
-
टास्क फोर्स | लॉकडाऊन संदर्भात बैठक, हे आहेत मुद्दे
मुख्यमंत्री उद्धव ठाकरे कोविड परिस्थितीवर राज्याच्या टास्क फोर्ससमवेत ऑनलाईन बैठक घेत आहेत. यात ऑक्सिजनची उपलब्धता, रेमिडेसेवीरचा वापर, बेड्सची उपलब्धता, उपचार पद्धती, सुविधा वाढवणे, निर्बंध लावणे, कडक दंडात्मक कार्यवाही करणे या मुद्द्यांवर चर्चा सुरू आहे. या महत्त्वाच्या बैठकीत जवळपास दोन तास चर्चा सुरू आहे .बैठकीत करुणा उपाययोजनांवर चर्चा सुरू असून इतर मंत्र्यांसोबत मुख्यमंत्री उद्धव ठाकरे चर्चा…
-
कोरोना थांबेना | आज सोलापुरात आणखी 10 जणांचा मृत्यू; तर नवे बाधित…
सोलापुरात शहरी भागातील कोरोना बाधितांची संख्या पुन्हा एकदा वाढत आहे. धक्कादायक बाब म्हणजे आज पुन्हा एकदा एकाच दिवशी कोरोनाने तब्बल 10 जणांचा बळी घेतला आहे.शहरातील मृत्यूदर पुन्हा वाढत असल्याचे दिसून येत आहे. लसीकरण मोहीम युद्धपातळीवर सगळीकडे सुरू आहे. परंतु पुन्हा एकदा कोरोना विषाणू डोके वर काढत आहे.राज्यासह जिल्हा परिसरात पुन्हा एकदा बाधित रुग्णांची संख्या वाढत…
-
स्तुत्य उपक्रम | महात्मा ज्योतिबा फुले यांच्या जयंती निमित्ताने केलं वृक्षारोपण
राष्ट्रपिता क्रांतिबा ज्योतिबा फुले यांच्या जयंती निमित्त भिमशक्ती सेना तरूण मंडळाकडून मिलिंद नगर बुद्धविहार लगत बाग फुलवण्याचा ध्यास धरित तरुणांनी वृक्षारोपण करुन सदर झाडे लावुन ती जगवण्याची शर्यत सुरुवात केली,आज क्रांतिबा ज्योतिबा फुल्यांच्या जयंतीनिमित्त अनेक झाडे लावली गेली.यावेळी लावल्या गेलेल्या झाडांना मंडळातील सभासदांच्या कुटुंबातील प्रत्येकी एका लहान मुलाचे नाव देऊन त्यांच्या हस्ते वृक्षारोपण करण्यात आले,सदर…
-
स्तुत्य उपक्रम | संविधान प्रास्ताविकेचे वाचन करून डॉ.बाबासाहेब आंबेडकर यांना अभिवादन
प्रयास संस्थेचा अभिनव उपक्रम प्रथम १३० वाचकाना भेट वस्तू म्हणून मेडल व सहभागी वाचकांना सन्मानपञ प्रदान करण्यात येईल विश्वरत्न डॉ.बाबासाहेब आंबेडकर यांच्या कार्यच्या, कर्तुत्वाचा आणि विचारांचा आदर जगभरात केला जातो. भारतीय राज्यघटनेचे शिल्पकार डॉक्टर बाबासाहेब आंबेडकर यांची यंदा १३० व्या जयंतीच्या पार्श्वभूमीवर देशभरात आणि जगातही कोरोनाचे सावट गंभीर असल्याने प्रयास मागासवर्गीय बहुद्देशीय संस्थेच्या वतीने “जयंती…
-
विकेंड लॉकडाऊनच्या दुसऱ्या दिवशी शहरातील रस्ते निर्मनुष्य; विनाकारण बाहेर पडणाऱ्यावर कारवाई
सोलापूर, प्रतिनिधी सोलापूर जिल्ह्यात कोरोनाचा प्रादुर्भाव रोखण्यासाठी जिल्हा प्रशासन, पोलीस प्रशासन ,महानगरपालिका प्रशासन, आरोग्य प्रशासनाने जिल्ह्यात विकेंड लॉकडॉऊन जाहीर केला होता. पहिल्या दिवसानंतर आज दुसऱ्या दिवशी रविवारी सोलापूर शहरात कडक संचारबंदीची अंमलबजावणी करण्यात आली होती. नागरिक घरात च्या असल्यामुळे शहरातील रस्ते सामसूम दिसून आले. सामान्य सोलापूरकर ,दुकानदार, व्यापारी यांनी चांगला प्रतिसाद दिला. विनाकारण बाहेर पडणाऱ्यावर…
-
राष्ट्रवादी काँग्रेसचे अध्यक्ष ‘शरद पवार’ यांनी सोलापूरसाठी दिले 75 रेमडीसीवीर इंजेक्शन
सोलापूर, प्रतिनिधी सोलापूरात सध्या रेमडिसिवीर इंजेक्शनचा तुटवडा जाणवत आहे. त्यामुळे सर्वसामान्य नागरीकांचे हाल होत आहेत. रेमडिसिवीर इंजेक्शन मिळविण्यासाठी गरीबांना दिवस दिवसभर पायपीट करावी लागत आहे. याची दखल घेत राष्ट्रवादी काँग्रेसचे सर्वेसर्वा शरद पवार यांनी सोलापूरसाठी 75 रेमडिसिवीर इंजेक्शन पाठवून दिले आहेत.राष्ट्रवादी कॉंग्रेस पार्टी वेल्फेअर फंडाच्या माध्यमातून हे इंजेक्शन देण्यात आले. सोलापूर शहरातील गरीब आणि गरजू…
-
धोका वाढतोय | एकाच दिवशी 838 कोरोना रुग्णांची वाढ ; या ग्रामीण भागात …
MH13 News Network आज दि.11 एप्रिलच्या आकडेवारीनुसार सोलापूर ग्रामीणमध्ये तब्बल 838 कोरोनाबाधित रुग्णांची भर पडली आहे. सोलापूर शहर व जिल्ह्यात पॉझिटिव्ह रुग्णांची संख्या झपाट्याने वाढतेय. एकाच दिवशी 8 जणांचा मृत्यू झाला अशी माहिती देण्यात आली.आज रविवारी 11 एप्रिल रोजी ग्रामीण भागातील 838 जणांचे अहवाल पॉझिटिव्ह आले आहेत. यामध्ये 539 पुरुष तर 299 महिलांचा समावेश होतो.…
-
“रेमडेसिवीर” आता… या सात सदस्यांची समिती ठेवणार नियंत्रण
कोरोनाबाधित रुग्णांना रेमडेसिवीर इंजेक्शनचा पुरवठा सुरळीत होण्यासाठी, पुरवठादारांवर देखरेख व नियंत्रण ठेवण्यासाठी जिल्हाधिकारी मिलिंद शंभरकर यांनी सात सदस्यीय समिती गठीत केली आहे. प्रांताधिकारी हेमंत निकम यांच्या अध्यक्षतेखाली गठीत केलेल्या समितीमध्ये जिल्हा शल्य चिकित्सक डॉ. प्रदीप ढेले, जिल्हा आरोग्य अधिकारी डॉ. शीतलकुमार जाधव, डॉ. वैशंपायन स्मृती शासकीय वैद्यकीय महाविद्यालयाच्या सहायक अधिष्ठाता डॉ. पुष्पा अग्रवाल , आयएमएचे…
-
संपूर्ण लॉकडाऊन केल्यास ; व्यापाऱ्यांनी घेतलेली भूमिका, वाचा…
संपूर्ण लॉकडाऊनचा निर्णय झाल्यास व्यापारी सहभागी होणार सोमवारपासून व्यापार सुरू करण्याचा निर्णय कायम ; – श्री. संतोष मंडलेचा, महाराष्ट्र चेंबर छोट्या व्यापाऱ्यांना आर्थिक पॅकेजची मागणी उद्या संध्याकाळपर्यंत संपूर्ण लॉकडाऊनचा निर्णय झाल्यास व्यापारी सहभागी होण्याचा निर्णय झाला असून संपूर्ण लॉकडाऊन न झाल्यास ८ तारखेला झालेल्या बैठकीत ठरलेल्या निर्णयानुसार व्यापार सुरू करण्याचा निर्णय कायम तसेच छोट्या व्यापाऱ्यांना…
-
लॉकडाऊन की कडक निर्बंध ? देवेंद्र फडणवीस यांनी मांडलेले मुद्दे
मुख्यमंत्री उद्धव ठाकरे यांनी बोलाविलेल्या सर्वपक्षीय बैठकीला विरोधी पक्षनेते देवेंद्र फडणवीस यांनी उपस्थित राहून खालीलप्रमाणे मुद्दे मांडले. यावेळी विविध मंत्री, अधिकारी, भाजपचे प्रदेशाध्यक्ष चंद्रकांत पाटील, विरोधी पक्षनेते प्रवीण दरेकर उपस्थित होते. 1. सध्या कोरोना चाचण्यांचे अहवाल तीन ते दहा दिवस या अंतराने येत आहेत. पूर्वीप्रमाणे ते 24 तासांत येतील, यावर लक्ष केंद्रीत करावे. अहवाल लवकर…