Year: 2022
-

शेतकऱ्यांनी बांबू लागवडीकडे वळावे: पाशाभाई पटेल
Big9news Network पेट्रोल-डिझेल वरील सर्व वाहने येत्या काळात बंद होणार असून आता इथेनॉल, बायोगॅसवरील वाहनांची मोठ्या प्रमाणात निर्मिती होत आहे. अशा या इथेनॉलच्या निर्मितीसाठी बांबू अतिशय उपयुक्त आहे. शेतकऱ्यांनी मोठ्या प्रमाणात बांबू लागवड करून आधुनिकतेची कास धरत अर्थार्जन प्राप्त करावे, असे आवाहन भाजपचे ज्येष्ठ नेते, माजी आमदार पाशाभाई पटेल यांनी केले. दक्षिण सोलापूर तालुक्यातील इंगळगी…
-

हुतात्मा दिनानिमित्त सोलापूरात आ. प्रणिती शिंदे यांच्या हस्ते पुष्पहार अर्पण करून अभिवादन
Big9news Network सोलापूर शहर काँग्रेस कमिटीच्या वतीने चार हुतात्मा बलिदान दिनानिमित्त महाराष्ट्र प्रदेश कॉंग्रेस कार्याध्यक्षा आमदार प्रणिती शिंदे यांच्या शुभहस्ते पार्क चौकातील चार हुतात्म्यांच्या अर्धाकृती पुतळ्यास पुष्पहार अर्पण करून अभिवादन करण्यात आले. यावेळी शहर अध्यक्ष प्रकाश वाले, माजी आमदार विश्वनाथ चाकोते, गटनेते चेतन नरोटे, नगरसेवक विनोद भोसले, सेवादल यंग ब्रिगेड अध्यक्ष सुदीप चाकोते, प्रदेश चिटणीस…
-

घाबरू नका | सोलापुरातील पहिला ओमोक्रोन रुग्ण बरा
Big9news Network सहाय्यक आयुक्त विक्रम पाटील यांनी नुकत्याच दिलेल्या वैद्यकीय अहवालानुसार सोलापूर शहरातील ओमोक्रोन रुग्ण उपचार घेऊन बरा झाला आहे. त्याने अश्विनी रुग्णालय व मुंबईत याचे उपचार घेतले होते.त्यांच्या संपर्कातील निकटवर्तीय सहाजणांपैकी एकजण पॉझिटिव्ह आला आहे. सदरील व्यक्ती बरी झाला असून सात दिवसाचे गृहविलगीकरण देण्यात आलेय. आता शहरात एकही सक्रिय ओमोक्रोन रुग्ण नाही.आज शहरात 66…
-

चिंता वाढली | शहरात एकाच दिवशी 62 जणांना कोरोनाची लागण ; एका महिलेचा बळी
Big9news Network चिंता वाढली | शहरात एकाच दिवशी 62 जणांना कोरोनाची लागण ; एका महिलेचा बळी सोलापुरात शहरी भागातील कोरोना बाधितांची संख्या पुन्हा एकदा वाढत आहे. धक्कादायक बाब म्हणजे आज पुन्हा एकदा एकाच दिवशी कोरोनाचे 62 रुग्ण आढळले आहेत. तर एका महिलेचा मृत्यू झाला आहे. लसीकरण मोहीम युद्धपातळीवर सगळीकडे सुरू आहे.परंतु पुन्हा एकदा कोरोना विषाणू…
-

माढा | चुरस वाढली ; 4 जागासाठी 13 उमेदवार रिंगणात
Big9news Network शेखर म्हेत्रे/ माढा प्रतिनिधी शासनाकडून ओबीसींना 27 टक्के आरक्षण देण्यात आले होते परंतु सर्वोच्च न्यायालयाच्या आरक्षण स्थगिती मुळे स्थानिक स्वराज्य संस्थेतील निवडणुकीत ओबीसी साठी आरक्षित असलेल्या जागा वरील निवडणूक राज्य निवडणूक आयोगाने स्थगित केली होती त्यामुळे राज्य शासनाने सर्वोच्च न्यायालयात याचिका दाखल करून स्थानिक स्वराज्य संस्थेच्या निवडणूका पुढे ढकलण्यात याव्या नाहीतर ओबीसीचे 27…
-

उडणार रणधुमाळी | आधी शिवसंपर्क,आता शिवसंवाद अभियान
शिवसंपर्कानंतर आता शिवसेनेचे शिवसंवाद अभियान पुरुषोत्तम बरडेंच्या नेतृत्वाखाली नियोजन बैठक संपन्न सोलापूर – पक्षप्रमुख तथा राज्याचे मुख्यमंत्री उध्दव बाळासाहेब ठाकरे यांच्या आदेशाने आगामी जिल्हा परिषद, पंचायत समिती, नगरपालिका व महानगरपालिकेच्या निवडणुका लक्षात घेता मजबूत पक्षबांधणी होण्याच्या दृष्टीने शिवसंवाद अभियान राबविण्यात येत असून जिल्हाप्रमुख पुरुषोत्तम बरडे यांच्या नेतृत्वाखाली सोलापूर विभागातील प्रमुख पदाधिकाऱ्यांची शासकीय विश्रामगृहात बैठक घेऊन…
-

Breaking |बूस्टर डोस | शहरात 10 जानेवारीपासून बूस्टर डोस मिळण्यास सुरुवात..
Big9news Network भारत सरकारच्या मार्गदर्शक सूचनांनुसार सोलापूर शहरात दिनांक 10 जानेवारी पासून हेल्थ केअर वर्कर्स, फ्रंट लाईन वर्कर्स आणि 60 वर्षे वयावरील सह व्याधीग्रस्त व्यक्तींसाठी वर्धक मात्रा (booster dose) देण्यात येणार आहे. 1.ज्या हेल्थ केअर वर्कर्स, फ्रंट लाईन वर्कर्स व 60 वर्षे वयावरील सहव्याधिग्रस्त व्यक्तींनी दोन्ही डोस घेऊन 9 महिने किंवा 39 आठवडे पूर्ण झाले…
-

राष्ट्रीय युवा दिन निमित्त आयोजित “स्टार्टअप आयडिया मॅरेथॉन स्पर्धा”
Big9news Network स्वामी विवेकानंद यांचे तत्वज्ञान आणि स्वामीजीनी ज्या आदर्शां साठी जीवन व्यतीत केले, आणि कार्य केले ते भारतीय युवकांसाठी प्रेरणादायी ठरू शकतात असे भारत सरकारने नमूद केले आहे, आणि ते खरे देखील आहे. १२ जानेवारी, स्वामी विवेकानंदांचा जन्मदिवस, हा भारतात “राष्ट्रीय युवा दिन” म्हणून साजरा होतो. या निमित्ताने थिंकट्रान्स फाऊंडेशन, पुणे, यांनी एक “स्टार्टअप…
-

Maharashtra Corona Update : राज्यात नाईट कर्फ्यू लागू, जाणून घ्या,नवी नियमावली
Big9news Network राज्यात दिवसेंदिवस कोरोनाचा प्रसार वाढत आहे,तो रोखण्यासाठी राज्य सरकारने तातडीने महत्त्वाचे निर्णय घेतले आहेत. कोरोना संसर्गाची साखळी तुटावी यासाठी राज्य सरकारकडून नवी नियमावली जारी करण्यात आली आहे. यासंदर्भात आरोग्य मंत्री राजेश टोपे यांनी संकेत दिले होते. उपमुख्यमंत्री अजित पवार यांनी मुख्यमंत्री उद्धव ठाकरे हे निर्णय घेतील असेही प्रसारमाध्यमांना सांगितले होते.आज अखेर मुख्यमंत्री उद्धव…
-

जमिनीच्या वादातून तरुणाने केली आत्महत्या
Big9News Network पंढरपूर | पंतनगरातील तरुणाने शुक्रवारी (दि. ७) दुपारी दोनच्या सुमारास राहत्या घरी गळफास घेऊन आत्महत्या केली. मनोज मोहन शेजाळ (वय ३०) असे आत्महत्या केलेल्या तरुणाचे नाव आहे. जमिनीच्या वादातून त्याने आत्महत्या केल्याचे नातेवाइकांनी सांगतिले. मात्र, शहर पोलिसांत अकस्मात मृत्यूची नोंद केली आहे. घटनेची माहिती मिळताच पोलिसांनी पंचनामा केला. मृतदेह शवविच्छेदनासाठी पाठवण्यात आला आहे.