Category: क्रीडा
-
अभिमानास्पद| वय अवघे 7 वर्षे3 महिने, निर्माण केला विश्वविक्रम ; वाचा सविस्तर
विश्वविक्रमवीर चि. कुशाग्र हर्षद वागज यांचा सोलापूर मध्ये मराठा सेवा संघाच्या वतीने स्वागत करण्यात आले. यावेळी कुशाग्रवर अभिनंदनाचा वर्षाव करण्यात आला. युरोप खंडातील रशियामध्ये असलेल्या सर्वोच्च शिखर माउंट एलब्रूस या शिखराची उंची १८ हजार ५१० फुट उंच आहे. या शिखरावर निद्रिस्त ज्वालामुखी पर्वत आहेत. तापमान उणे २५ अंश सेल्सिअस असते. वर्षभर सतत मोठं मोठी वादळे…
-
अभिमानास्पद | सतीश नावाडे यांना राष्ट्रीय क्रीडा पुरस्कार
Big 9 News Network सतीश नावाडे यांना राष्ट्रीय क्रीडा पुरस्कार सेलू,दि.१५ : येथील नूतन विद्यालयातील क्रीडा शिक्षक सतीश नावाडे यांची नाशिक येथील क्रीडा संस्कृती फाऊंडेशन तर्फे दिल्या जाणाऱ्या राष्ट्रीय क्रीडा पुरस्कार २०२०-२१ साठी निवड झाली करण्यात आली आहे. राष्ट्रीय क्रीडा दिनाचे औचित्य साधून दरवर्षी क्रीडा संस्कृती फाऊंडेशन नाशिकतर्फे हा पुरस्कार देण्यात येतो. श्री नावाडे यांच्या…
-
लोकमंगल फौंडेशनच्या शिक्षकरत्न, उपक्रमशिल शाळा पुरस्कारासाठी प्रस्ताव पाठवण्याचे आवाहन
Big9news Network लोकमंगल फाऊंडेशन आणि लोकमंगल नागरी सहकारी पतसंस्थेच्या संयुक्त विद्यमाने दिल्या जाणार्या शिक्षकरत्न पुरस्कारांसाठी सोलापूर जिल्ह्यातल्या सर्व स्तरावरील शिक्षकांकडून अर्ज मागवण्यात येत आहेत. 11 शिक्षकांना शिक्षकरत्न आणि दोन शाळांना उपक्रमशिल शाळांचा पुरस्कार देण्यात येणार आहे, अशी माहिती ज्येष्ठ पत्रकार तथा निवड समिती सदस्य अरविंद जोशी आणि डॉ. ह.ना. जगताप यांनी पत्रकार परिषदेत दिली. किमान…
-
IND vs SL | भारताचा अष्टपैलू कृणाल पांड्या कोरोणा बाधित…
Big9news Network अष्टपैलू कृणाल पांड्या कोरोणा पॉझिटिव्ह आढळताच भारत-श्रीलंका यांच्यात मंगळवारी खेळला जाणारा दुसरा टी-20 सामना स्थगित करण्यात आला.हा सामना आज बुधवारी खेळण्यात येणार आहे. कृणाल पांड्या सोमवारी पॉझिटिव्ह आढळला, त्यानंतर त्याला क्वारटाईन करण्यात आले. संपूर्ण संघाच्या rt-pcr चाचणीनीची प्रतीक्षा आहे.भारत-श्रीलंका यांच्यात 27 जुलै रोजी खेळला जाणारा टी-20 सामना बुधवारी खेळण्यात येणार आहे. मंगळवारी सामन्याआधी रॅपिड चाचणी…
-
#WTC अंतिम लढत आजपासून; आज भारत-न्यूझीलंड जेतेपदासाठी सज्ज
Big9news Network शुक्रवारपासून कसोटी विश्वविजेतेपदाची लढत पहायला मिळणार आहे. भारत आणि न्यूझीलंड संघ जागतिक कसोटी अजिंक्यपद (WTC) अंतिम लढतीसाठी आमने-सामने येतील. या सामन्यातून क्रिकेट विश्वाला पहिला कसोटी विश्वविजेता लागेल. आजचा भारत – न्यूझीलंड सामना दुपारी 3:30 वाजल्यापासून सुुरू होतील. या सामन्याचे थेट प्रक्षेपण स्टार स्पोर्ट्स वरती होणार आहे.
-
Breaking |यंदाचा आयपीएल सीजन रद्द
Big 9 News Network आयपीएल मधील सहा खेळाडू बाधित झाले असल्याने यंदाची स्पर्धा रद्द करण्याचा निर्णय घेण्यात आल्याची माहिती देण्यात आली आहे. ए.एन.आय वृत्त संस्थेची ही माहिती आहे.यंदाचा आयपीएलचा सिझन रद्द करण्यात आला आहे. आयपीएलमधील तीन खेळाडू व तीन स्टॉप पॉझिटिव्ह आढळून आल्याने हा मोठा निर्णय घेण्यात आला. कोलकता, चेन्नई, हैदराबादचे खेळाडू कोरोना बाधित असल्याची…
-
‘ब्रेक दि चेन’ अंतर्गत निर्बंध आदेश जारी ; सविस्तर माहिती
—
by
in अर्थ/उद्योग, आरोग्य, कला/संस्कृती, कृषी, क्रीडा, गुन्हे, तंत्रज्ञान, न्यायालय, पर्यटन, पर्यावरण, प्रशासकीय, मनोरंजन, महिला, राजकीय, व्हिडिओ, शिक्षण/करिअर, सामाजिकब्रेक दि चेन’ अंतर्गत निर्बंध आदेश जारी मुंबई दि.13 – राज्यावरील कोरोनाचे संकट निवारण्यासाठी राज्यात कडक निर्बंध लावण्याचा निर्णय घेण्यात आला आहे. बुधवार दि १४ एप्रिल रोजी रात्री ८ वाजेपासून दि १ मे पर्यंत राज्यात संचारबंदी लागू करण्यात आली आहे. १४४ कलम लागू करण्यात आले आहे. दरम्यान सर्वसामान्य नागरिकांना दिलासाही देणारे अनेक महत्वपूर्ण निर्णय देखील…
-
Breaking | सचिन तेंडुलकर कोरोना पॉझिटिव्ह
देशात कोरोना व्हायरसची दुसरी लाट धोकादायक असल्याचा अहवाल नुकताच मिळालाय. या दुसऱ्या लाटेत महाराष्ट्रातील काही अभिनेते, दिग्गज नेते यांना कोरोनाची लागण झाली आहे. यातच आज संपूर्ण क्रिकेटविश्वासाठी मोठी बातमी आहे. सचिन तेंडुलकरने आपल्या ट्विटर अकाऊंटवरुन याबाबतची माहिती दिली. “मला सौम्य लक्षणे आढळली असून, माझी कोरोना चाचणी पॉझिटिव्ह आली आहे. मी काळजी घेत आहे. सर्वांनी काळजी घ्या” …
-
दणदणीत विजय | भारताची मालिकेत १-१ ची बरोबरी
आर अश्विनच्या अष्टपैलू कामगिरीच्या जोरावर भारतीय संघाने चेन्नईत झालेल्या दुसऱ्या कसोटी सामन्यात ३१७ धावांनी मोठा विजय मिळवला. याच मैदानावर इंग्लंडने पहिल्या कसोटीत २२७ धावांनी विजय मिळवला होता. आता त्याच मैदानावर भारताने त्याच्यापेक्षा मोठा विजय मिळवून मालिकेत १-१ अशी बरोबरी केली. इंग्लंड समोर ४२९ धावांचे अशक्य असे लक्ष होते तर भारताला विजयासाठी फक्त ७ विकेटची गरज…
-
वल्याळ क्रीडांगणातील खुल्या व्यायामशाळेचा लोकार्पण
सोलापूर:- ज्येष्ठ नागरिकांना आरोग्याच्या दृष्टीने हलक्या व्यायामाची गरज असते हे ओळखून प्रभाग ९चे धडाडीचे नगरसेवक श्री नागेश वल्याळ यांनी नगरसेवक निधीतून साडेचार लाख रुपयांचे व्यायाम साहित्य स्व.लिंगराज वल्याळ क्रीडांगणात बसविले त्याचा शुभारंभ माननीय महापौर सौ.श्रीकांचना यन्नम व स्मार्ट सिटीचे सीईओ श्री त्र्यंबक डेंगळे पाटील यांच्या शुभहस्ते प्रभागाच्या नगरसेविका सौ.रामेश्वरी बिर्रू,सौ.राधिका पोसा तसेच ज्येष्ठ नागरिक श्री…