Day: July 21, 2021

  • वटवृक्ष मंदिरातील गुरुपौर्णिमा संपन्न होणार साध्या पद्धतीने

    वटवृक्ष मंदिरातील गुरुपौर्णिमा संपन्न होणार साध्या पद्धतीने

    Big9news Network गुरूंचे गुरु, सद्गुरूंचे गुरु, ब्रम्हांडनायक अक्कलकोट निवासी श्री स्वामी समर्थ महाराजांच्या दत्तसंप्रदायातील माहितीमुळे श्री गुरु स्वामी समर्थांवर लाखो स्वामी भक्तांची निस्सीम श्रद्धा आहे, त्यामुळे येथील श्री वटवृक्ष स्वामी महाराज मंदिरात प्रतिवर्षी साजरा होणाऱ्या गुरुपौर्णिमेस अनन्यसाधारण असे महत्त्व आहे. अशा या गुरुपौर्णिमेचे औचित्य साधून दरवर्षी लाखो स्वामीभक्त येथील श्री वटवृक्ष स्वामी महाराज मंदिरात स्वामींच्या…

  • गुरुपौर्णिमा विशेष | *गुरु आणि इतर*

    गुरुपौर्णिमा विशेष | *गुरु आणि इतर*

    गुरुपौर्णिमा लेखांक : 3 *गुरु आणि इतर* अ. शिक्षक आणि गुरु : शिक्षक ठरावीक वेळ आणि केवळ शब्दांच्या माध्यमातून शिकवतात, तर गुरु हे चोवीस घंटे शब्द आणि शब्दातीत अशा दोन्ही माध्यमांतून शिष्यास सतत मार्गदर्शन करत असतात. गुरु हे कोणत्याही संकटातून शिष्याला तारतात, तर शिक्षकाचा विद्याथ्र्यांच्या वैयक्तिक जीवनाशी फारसा संबंध नसतो. थोडक्यात म्हणजे गुरु हे शिष्याचे…

  • गुरुवारी ‘या’ केंद्रांवर होणार लसीकरण…पहा

    गुरुवारी ‘या’ केंद्रांवर होणार लसीकरण…पहा

    Big9news Network कोरोना रोखण्यासाठी अत्यावश्यक असणारी लस उद्या सोलापुरात या खालील नमूद केलेल्या केंद्रावर मिळणार आहे असे आवाहन महापालिका प्रशासनाने केले आहे. जवळपास 23 जून पासून सोलापुरात लसींचा तुटवडा आहे. कधी पाच कधी सहा दिवसानंतर एकदाच मिळते त्यामुळे सोलापुरातील नागरिकांमध्ये मोठ्या प्रमाणावर नाराजी पसरली आहे. लोक प्रतिनिधी, प्रशासकीय अधिकारी, यांचा कमी पडत असलेला पाठपुरावा यास…

  • ‘गारवा’चे मालक आखाडेंचा मृत्यू; तलवारीने झाला होता हल्ला

    ‘गारवा’चे मालक आखाडेंचा मृत्यू; तलवारीने झाला होता हल्ला

    Big9news Network पुणे – उरुळी कांचन (ता. हवेली) येथील गारवा हॉटेलचे मालक रामदास आखा़डे (वय- ४१ वर्षे) यांचा बुधवारी (ता. २०) पहाटे अडीच वाजण्याच्या सुमारास पुण्यातील जहागिंर हॉस्पिटल मध्ये उपचारादरम्यान मृत्यु झाला. रामदास आखाडे यांच्यावर रविवारी (ता. १८) रात्री दहा वाजण्याच्या सुमारास तलवारीने जीवघेणा हल्ला झाला होता. हल्ल्यानंतर रामदास आखाडे यांनी मृत्युशी दिलेली झुंज तब्बल…

  • सोलापुरात गाव कृती आराखडा पंधरवडा अभियान – CEO  दिलीप स्वामी

    सोलापुरात गाव कृती आराखडा पंधरवडा अभियान – CEO दिलीप स्वामी

    Big9news Network ग्रामीण भागातील प्रत्येक कुटुंबापर्यंत नळ जोडणी द्वारे पाणीपुरवठा करण्यासाठी जल जीवन मिशन अंतर्गत दि.२२ जुलै २०२१ ते दि.७ ऑगस्ट २०२१ या कालावधीमध्ये गाव कृती आराखडा पंधरवडा अभियान राबविण्यात असल्याची माहिती जिल्हा परिषदेचे मुख्य कार्यकारी अधिकारी दिलीप स्वामी यांनी दिली. याबाबत मुख्य कार्यकारी अधिकारी दिलीप स्वामी म्हणाले , दि.२२ जुलै २०२१ रोजी जल जीवन…

  • तीर्थक्षेत्र अक्कलकोटचा केंद्र शासनाच्या प्रशाद योजनेमध्ये समाविष्ट करण्याची मागणी

    तीर्थक्षेत्र अक्कलकोटचा केंद्र शासनाच्या प्रशाद योजनेमध्ये समाविष्ट करण्याची मागणी

    तीर्थक्षेत्र अक्कलकोटचा केंद्र शासनाच्या प्रशाद योजनेमध्ये समावेश करण्याची मागणी स्वामी भक्तांतून होत आहे. कोट्यावधी भक्तांचे श्रध्दास्थान श्री स्वामी समर्थांची पावन पुण्यभूमी श्री क्षेत्र अक्कलकोट हे राज्य शासनाच्या तीर्थ क्षेत्रात समावेश असून देश विदेशातून श्रींच्या दर्शंनाला दर गुरूवार, सुट्टीचा दिवस, प्रकट दिन, पुण्यतिथी सोहळा, गुरूपौर्णिमा, श्री दत्त जयंती, दरमहिन्याची पोर्णिमा, संकट चतुर्थी, सण, वार उत्सवा बरोबरच…

  • Breaking | सोलापुरात माजी महापौरांविरुद्ध गुन्हा दाखल ; हे आहे कारण…

    Breaking | सोलापुरात माजी महापौरांविरुद्ध गुन्हा दाखल ; हे आहे कारण…

    Big9news Network सोलापुरात काल एका माजी नगरसेविकेविरुद्ध घरकुल प्रकरणात कोट्यवधींचा अपहार केल्याप्रकरणी गुन्हा दाखल झाला तर आज बुधवारी दुपारी सोलापूर महानगरपालिकेचे माजी महापौर मनोहर गणपत सपाटे यांच्याविरुद्ध खोटे,बोगस व बनावट कागदपत्रे तयार करून जागेची खरेदी करून शासनाची जमीन हडपण्याचा प्रयत्न केल्याचा गुन्हा दाखल झाला आहे. यात हकीकत अशी की, मनोहर गणपत सपाटे (रा. हॉटेल शिवपार्वती,लकी…

  • यंदा बाळ्यात आमचाच नगरसेवक -आ.विजयकुमार देशमुख

    यंदा बाळ्यात आमचाच नगरसेवक -आ.विजयकुमार देशमुख

    सोलापूर – प्रभाग ५ अ शिवाजी नगर येथील गणपती मंदिर ते नाल्यापर्यंतच्या १२ लाखांच्या रस्त्याच्या कामाचे व नाम फलकाचे उद्घाटन आ.विजयकुमार देशमुख यांच्या प्रमुख उपस्थितीत, प्रभागाच्या नगरसेविका स्वातीताई आवळे आणि नागरिकांच्या हस्ते करण्यात आले. येणाऱ्या काळामध्ये या परिसरातील नागरिकांच्या पाणी, ड्रेनेज, रस्ता अशी सर्व कामे पूर्ण करणार आहे असे आश्वासन आ.विजयकुमार देशमुख यांनी बोलताना दिले.…

  • सफाई कामगारांच्या वारसांना १० लाखांची नुकसानभरपाई

    सफाई कामगारांच्या वारसांना १० लाखांची नुकसानभरपाई

    BIG 9 NEWS NETWORK सोलापुर – ड्रेनेजमधील चेंबर मध्ये उतरून काम करत असताना विषरी वायूमुळे मरण पावलेल्या सफाई कामगारांच्या वारसांना सर्वोच्च न्यायालयाच्या न्यायनिर्णयानुसार सोमवारी महापौर कार्यालयामध्ये पाच कर्मचाऱ्यांच्या वारसांना प्रत्येकी १० लाख रुपयांचा नुकसानभरपाईचा धनादेश महापौर श्रीकांचना यन्नम यांच्या शुभहस्ते व आयुक्त पी.शिवशंकर, विरोधी पक्षनेते अमोल शिंदे यांच्या उपस्थितीत देण्यात आला. मिळालेल्या धनादेशाचा उपयोग हा…

  • महाविद्यालयातील कर्मचाऱ्यांना सातवा वेतन आयोग लागू करणार- जयंत पाटील

    महाविद्यालयातील कर्मचाऱ्यांना सातवा वेतन आयोग लागू करणार- जयंत पाटील

    Big 9 News Network जलसंपदा मंत्री जयंत पाटील यांचे आश्वासन सोलापूर l महाराष्ट्रातील सर्व वरिष्ठ महाविद्यालयातील शिक्षकेतर कर्मचारी यांना आश्वासित प्रगती योजनेच्या लाभासह सातवा वेतन आयोग लागू करून त्यांचे प्रलंबित असलेले हे दोन प्रश्न सोडवण्याची ग्वाही जलसंपदामंत्री जयंत पाटील यांनी दिली सोलापूर जिल्हा कॉलेज कर्मचारी युनियनच्या वतीने त्यांना छत्रपती शिवाजी रात्र महाविद्यालयांमध्ये जाऊन शिष्टमंडळाने विविध…