Year: 2022
-

Breaking | कोरोना संसर्ग झपाट्याने वाढतोय ; उपमुख्यमंत्री अजित पवार यांनी केल्या सूचना
Big9news Network संपूर्ण राज्याचे लक्ष उपमुख्यमंत्री अजित पवार यांच्या आढावा बैठकीकडे लागले होते. कोरोना रोखण्यासाठी आढावा बैठक घेण्यात आली होती. त्यामध्ये विविध उपाययोजनांचा आढावा घेण्यात आला. कडक निर्बंध लागू होणार की लॉकडाऊन यासंदर्भात नागरिकांमध्ये मोठी चर्चा सुरू होती. सद्यस्थितीत मुंबई नवी मुंबई ठाणे त्यानंतर पुणे या भागातील प्राथमिक शाळा 31 जानेवारी पर्यंत बंद ठेवण्याचा निर्णय…
-

सोलापूर-विजयपूर रोडवर भीषण अपघात; 4 जण जागीच ठार
Big9news Network सोलापूर-विजयपूर महामार्गावरील ब्रीजला कारची जोराची धडक बसून झालेल्या अपघातात चौघांचा मृत्यू झाला आहे, तर एकजण जखमी झाला आहे. कवठेजवळ बुधवारी पहाटे चार वाजताच्या सुमारास हा भीषण अपघात झाला आहे. अरुण कुमार लक्ष्मण वय 21, महिबूब मोहम्मद अली मुल्ला वय 18, फिरोज सैफसाब शेख वय 20 , मुन्ना केंभावे वय 21, सर्व राहणार यरकल…
-

सोलापूरातील सायकल लवर्स ग्रुप यांचेकडून ‘सायक्लोथोन 2022’चे आयोजन
Big9news Network प्रजासत्ताक दिनाच्या पार्श्वभूमीवर सोलापुरातील ‘शारदा प्रतिष्ठान, सोलापूर ‘ संचलित सायकल लवर्स ग्रुप कडून रविवार दिनांक २३ मार्च रोजी “सोलापूर सायक्लोथोन 2022” चे आयोजन करण्यात आले आहे. सायकल लव्हर्स सोलापूर यांचे कडून दरवर्षी हा उपक्रम राबवण्यात येतो. यंदाचे हे दुसरे वर्ष आहे. कोरोणाच्या पार्श्वभूमीवर यावर्षी ही स्पर्धा वर्च्युअल स्वरूपामध्ये आयोजित करण्यात येत आहे. सदर…
-

अनाथांची माय सिंधुताई सपकाळ यांचे निधन
*सिंधुताई सपकाळ* अनाथांची माई….. माईचा जन्म १४ नोव्हेंबर, इ.स. १९४७; वर्धा, महाराष्ट्र येथे झाला. माई मुळच्या विदर्भातल्या. वर्धा जिल्ह्यातील जंगल भागातील नवरगाव ही त्यांची जन्मभूमी. त्यांचे वडील अभिमान साठे गुरं वळायचं काम करायचे. गाव अतिशय मागासलेलं. शहरी सुविधांचा स्पर्श नाही, कुणाला शिक्षणाचा गंध नाही, अशीच सगळी परिस्थिती. चिंधी (सिंधू) ही सर्वांत मोठी मुलगी. पाठी एक…
-

Action Start | सोलापुरात पोलिसांकडून वाहनधारकांवर कारवाई
Big9news Network सोलापुरात पोलीस आयुक्तालयाच्या वतीने बेशिस्त वाहनधारकांवर त्याच सोबत नियमाप्रमाणे कागदपत्रे नसलेल्या या गाड्यांवर जोरात कारवाई जोरात आहे. शहरातील जवळपास सहा ते सात ठिकाणी वाहतूक शाखेच्या वतीने चेकिंग सुरू आहे. आज मंगळवारी शहरातील काही भागांमध्ये पोलिसांकडून हेल्मेट, वाहनांची कागदपत्रे, रिक्षाचालकांचे गणवेश याबाबत कारवाई सुरू करण्यात आली आहे. पोलीस आयुक्त हरीश बैजल यांनी नो फाईन…
-

अलर्ट ! कोरोनाच्या तिसरा लाटेची पूर्वतयारी बैठक ; वाचा महत्त्वपूर्ण सूचना
Big9News Network ओमायक्रॉन व्हेरिएन्ट व कोरोनाच्या तिसऱ्या लाटेच्या पार्श्वभूमीवर आज जिल्हा परिषदेत मुख्य कार्यकारी अधिकारी दिलीप स्वामी यांनी व्हिडिओ कॉन्फरन्स द्वारे सर्व गटविकास अधिकारी, तालुका आरोग्य अधिकारी, वैद्यकीय अधीक्षक व वैद्यकीय अधिकारी यांचा आढावा घेतला. मुंबई व पुणे या शहरात वाढणारी रूग्ण संख्या व त्या अनुषंगाने शासनस्तरावरून प्राप्त झालेल्या सुचना त्यानुसार खालील मुद्यांवर चर्चा करून…
-

यंदा नंदीध्वजासह परवानगी मिळावी ; महापौर, आमदार,खासदार यांचे निवेदन
Big9News Network सोलापूरचे ग्रामदैवत शिवयोगी श्री सिद्धेश्वर यात्रा साजरी करण्यास परवानगी देण्यात यावी, या संदर्भात खासदार डॉ जयसिद्धेश्वर शिवाचार्य महास्वामी आमदार विजयकुमार देशमुख यांनी महापालिका आयुक्त याची भेट घेऊन चर्चा केली.यावेळी महापौर श्रीकांचना यन्नम, सभागृह नेते शिवानंद पाटील,यात्रेचे प्रमुख मानकरी राजशेखर हिरेहब्बू, सुदेश देशमुख नगरसेवक नागेश भोगडे आदी उपस्थित होते.महापालिका आयुक्त यांच्याशी चर्चेनंतर त्यानंतर यात्रे…
-

‘त्या’ विवाहितेच्या बलात्कार प्रकरणी सोलापुरातील आरोपीस…
Big9News Network हुलजंती, (ता. मंगळवेढा) येथे राहणाऱ्या एका महिलेवर बिरप्पा सोमुते नामक तरुणा कडून बलात्कार केले प्रकरणी आरोपीस अटकपूर्व जामीन पंढरपूर येथील मे. अति. जिल्हा व सत्र न्यायाधीश श्रीमती कमला बोरा यांनी आज मंजूर केला. यात हकीकत अशी की आरोपी बिरप्पा सोमुते (वय २६) याने पीड़ित विवाहित महिलेला जीवे मारण्याचा धाक दाखवून जबरस्तीने शरीर संबंध…
-

श्रीसिद्धेश्वर यात्रेसाठी खासदारांसह महापौर एकवटले
Big9news Network सोलापूरचे गामदैवत श्री. सिध्देश्वर महाराजांचे यात्रा ही गेल्या ९०० वर्षापासूनची असून सदर यात्रा ही मोठ्या भक्तीभावत संपन्न होतो. गत २ वर्षापासून कोरोना महामारीचे संकट लक्ष्यात घेवून साद्यापध्दतीने यात्रा साजरी करण्यात आली. कोरोनाचा वाढता प्रादुर्भाव लक्ष्यात घेवून सिध्देश्वर भक्तांनीही प्रशासनाने घालून दिलेल्या सुचनांचे व नियमांचे पालन करून गेल्या वर्षी योगदंड व पालखी घेवून यात्रा…
-

Corona | Rohit Pawar Positive : राष्ट्रवादीचे नेते रोहित पवारांना कोरोनाची लागण
Rohit Pawar Corona Positive : राष्ट्रवादीचे आमदार रोहित पवारांना कोरोनाची लागण राज्यात कोरोना महामारीचा संसर्ग झपाट्याने वाहतोय (.Corona Virus )यामध्ये राज्यातील नेतेमंडळींनाही कोरोनाचा संसर्ग झाल्याचं समोर आलं. अनेक चित्रपट अभिनेते आणि अभिनेत्री यांना कोरोनाची लागण झाल्याचे दिसून आले. जामखेडचे राष्ट्रवादी काँग्रेसचे आमदार रोहित पवार यांनाही कोरोना झाल्याचं समोर आलं आहे. गेल्या काही दिवसात महाराष्ट्रातील काही…